जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 हजार 961 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर २१ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. परिणामी जिल्ह्यात १७१ रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत.

You cannot copy content of this page