धक्का मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिर…

*💫मालवण दि.०८-:* धक्का मित्रमंडळ मालवण ग्रुपतर्फे मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत मामा वरेकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ओरोस ब्लड बँकच्या मागणीची दखल घेऊन आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी कोरोना बाबत योग्य ती काळजी घेऊन मास्क व सॅनीटायझर लावून शिबीराला यावे. इच्छुक रक्तदात्यांनी बाबु डायस- 9423302512, विजय पांचाळ -8082461263 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page