आजची आव्हाने स्वीकारताना पत्रकारांनी सत्यमेव जयते ची पाठ सोडू नये ; नाना पटोले ;
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आदर्श पुरस्कार वितरण *ð«सावंतवाडी दि.०९-:* आज पत्रकारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करत सत्यमेव जयतेची भूमिका पत्रकारांनी सातत्याने घेण्याची गरज घेत सजग राहिले पाहिजे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा प्रंसगी…
