Headlines

рд╡реЙрдЯрд░рд╕реНрдкреЛрд░реНрдЯреНрд╕ рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд╛рд╕рд╛рдареА рдЖрджрд░реНрд╢ рдХрд╛рд░реНрдпрдкреНрд░рдгрд╛рд▓реА рдЬрд╛рд╣реАрд░

कार्यप्रणाली जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री, बंदरमंत्री व पर्यटन मंत्री यांचे अरविंद मोंडकर यांनी मानले आभार *💫मालवण दि.२३-:* मालवण बंदर विभागाकडून वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंदी करण्यात आल्यानंतर वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेस मालवणच्यावतीने पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांची भेट घेतल्यानंतर ना.शेख यानी वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली मंजूर करण्याची…

Read More

рдЪрд╛рд▓рдХрд╛рдЪрд╛ рдмрд╕рд╡рд░реАрд▓ рддрд╛рдмрд╛ рд╕реБрдЯрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдЕрдкрдШрд╛рдд…

करूळ घाटातील सूर्यास्त पॉईंट येथील घटना *💫वैभववाडी दि.२३-:* करूळ घाट मार्गा मधून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करताना लक्झरी बस करूळ घाटातील सूर्यास्त पॉईंट येथील अवजड वळणावरून चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस मागे येऊन मागाहून येणाऱ्या इसुजू कारच्या दर्शनी भागाचे व लक्झरी ट्रॅव्हल्सच्या मागच्या भागाचे असे दोन्ही गाड्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत लक्झरी बस…

Read More

рдкреБрд░рд│ рдХрд▓рдВрдмрдИ рд╢рд╛рд│реЗрдЪреЗ рд╢рд┐рдХреНрд╖рдХ рд╢реНрд░реА. рдЙрддреНрддрдо рдореЛрд╣рд┐рддреЗ рдпрд╛рдВрдирд╛ рдЧреНрд▓реЛрдмрд▓ рдЯреАрдЪрд░ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ 2020 рдЬрд╛рд╣реАрд░

*💫देवगड दि.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कलंबई शाळेचे उपशिक्षक उत्तम नामदेव मोहिते यांना २०२० चा ग्लोबल टीचर अवॉर्ड।जाहीर झाला आहे. अक्स वर्ल्डवाइल्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत दरवर्षी जगभरातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकांना ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो. सन २०२० हे या संस्थेचे हे तिसरे वर्ष असून ‘ग्लोबल टीचर…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдкрд░рд┐рд╡рд╣рди рдорд╣рд╛рдордВрдбрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдЧрдВрднреАрд░ рдЖрдЬрд╛рд░рд╛рдиреА рдЧреНрд░рд╕реНрдд рдЕрд╕рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдмреЗрд╕реНрдЯ рд╕реЗрд╡реЗрд╕ рдкрд╛рдард╡реВ рдирдпреЗ

*जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫कणकवली दि.२३-:* जिल्ह्यातील परिवहन मंडळातील मधुमेह,ब्लडप्रेशर इत्यादी गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेस पाठवू नये अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग च्या ६३ कर्मचाऱ्यांना कोरोना…

Read More

рднрд╛рдЬрдкрд╛ рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░ рдкрдХреНрд╖рдирд┐рд░реАрдХреНрд╖рдХ рдкрджреА рд░рд╛рдЬрди рдЪрд┐рдХреЗ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рд╡рдб.

*💫वैभववाडी दि.२३-:* भाजपा वैभववाडी नगरपंचायत (शहर) कार्यक्षेत्र पक्षनिरीक्षक पदी राजन चिके यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी नियुक्ती पत्र श्री. चिके यांना दिले आहे. वैभववाडी भाजपच्यावतीने श्री. चिके यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन होत आहे. श्री. राजन चिके कणकवली तालुक्यातील…

Read More

рд╕рдореБрджреНрд░рд╛рдд рдмреБрдбрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдкрд░реНрдпрдЯрдХрд╛рдВрдирд╛ рд╡рд╛рдЪрд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ “рддреНрдпрд╛ ” рддрд░реБрдгрд╛рдВрдЪрд╛ рджреЗрд╡рдмрд╛рдЧ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░

देवबाग ग्रामपंचायत सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार* *💫मालवण दि.२३-:* आठवड्याभरापूर्वी देवबागच्या समुद्रात बुडणाऱ्या राधानगरी येथील संदेश म्हापसेकर आणि सुदेश पाटील या दोघा पर्यटकांना वाचविणाऱ्या जयेश शिवराम मुंबरकर, सीमाव फिलिप फर्नांडिस व सॅल्डन आष्टी फर्नांडिस या स्थानिक तरुणांचा देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दि. १६…

Read More

рдорд╛рдгрдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рдорд│рд╛рд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдмрдВрдж рдШрд░рд╛рдд рдЪреЛрд░реА…

दागिन्यांसह सुमारे १लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस* कुडाळ ः माणगांव मळावाडी येथील सौ. अनुराधा गोपिनाथ खरवडे यांच्या घरातील दागिने व रोख रकमेसह सुमारे 1 लाख 92 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला . पुतण्याच्या हळदिच्या कार्यक्रमाला सौ अनुराधा खरवडे ही महिला गेली असताना घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्याने ही चोरी केली. या महिलेने घराच्या अंगणात कौलाखाली…

Read More

рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдирд┐рд╡рдбрдгреБрдХреАрдХрд░рд┐рддрд╛ рддреАрди рдЕрд░реНрдЬ рджрд╛рдЦрд▓

सावंतवाडी : तालुक्याच्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तिघांनी अर्ज दाखल केले. कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे या ग्रामपंचायतीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज…

Read More

рднреБрдИрдореБрдЧ рдкрд┐рдХрд╛рдЪреНрдпрд╛ рд░рдХреНрд╖рдгрд╛рд╕рд╛рдареА рд▓рд╛рд╡рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЬрд╛рд│реНрдпрд╛рдд рдЕрдбрдХрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╕рд╛рдкрд╛рд▓рд╛ рдЬреАрд╡рдирджрд╛рди

*💫मालवण दि.२३-:* भुईमुग शेती मध्ये जंगली जनावरांपासुन संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या भल्या मोठ्या सापाला कोकण वाईल्ड लाईफ रेसक्यु फोरमचे मसुरे येथील सदस्य असलेल्या सर्पमित्र रमण पेडणेकर यानी जाळ्यातुन सोडवत जिवदान दिले आहे. मसुरे खाजणवाडी येथील उपसरपंच राजेश गावकर याना भुईमुग शेती मध्ये जंगली जनावरांपासुन संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये भलामोठा सर्प अडकलेला आढळुन आला. लागलीच त्यानी सर्पमित्र…

Read More

рд╕реНрдорд╛рд░реНрдЯ рдЧреНрд░рд╛рдо рдЕрднрд┐рдпрд╛рди рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рд╕реНрдорд╛рд░реНрдЯ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддрдЪрд╛ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╕реНрддрд░реАрдп рдирд┐рдХрд╛рд▓ рдЬрд╛рд╣реАрд░

*जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जाहीर केला निकाल* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत २०१८-१९ मधील तालूका स्तरीय निकाल जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जाहिर केला आहे. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे ग्राम पंचायतीची तालूका स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात आली असून केवळ सावंतवाडी तालुक्यात दोन ग्राम पंचायतींची निवड करण्यात आली आहे….

Read More
You cannot copy content of this page