Headlines

जिल्ह्यात एकूण 5 हजार 313 जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या 336 जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:*: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 313 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 336 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

विंधन विहिरींसाठी ग्रा.प. पातळीवर एजन्सी उपलब्ध करा.-:संदिप नेमळेककर

पंचायत समिती मासिक बैठकीत मागणी *💫सावंतवाडी दि.२४-:* तालुक्यातील गतवर्षीच्या पाणीटंचाई आराखड्यातील तीन विंधन विहिरीची कामे वगळता इतर कामे मशनरी अभावी रखडली आहेत त्यामुळे विंधन विहीर कामाबाबत ग्रामपंचायत पातळीवर एजन्सी उपलब्ध करून द्या अशी मागणी पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर यांनी केली तर रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जुन्या आराखड्याला प्राधान्य द्या अशा सूचना उपसभापती शितल राऊळ…

Read More

शिक्षक संघटनांच्या आंदोलनाचे पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल

*💫सिंधुदूगनगरी दि.२४-:* जिल्ल्हातील शिक्षकांच्या बाबतीत एकाधिकारशाही वापरून शिक्षकांना ऑनलाइन ऑफलाइन आदेश देणाऱ्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर करावी. याबाबत एका पत्राद्वारे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले असून याची तातडीने दखल घ्या असे कळविले आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची बदली होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषदे च्या प्रवेशद्वारावर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक…

Read More

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन ४५ व्या दिवशीही सुरू…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन आज. ४५ व्या दिवशीही सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार तथा प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी+ समाज कल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी श्री. मदन मोहन भिसे यांनी आज दिनांक २४ डिसेंबर २० रोजी आमच्या दिनांक १० नोव्हेंबर २० च्या पत्राला जी…

Read More

भुमिगत विजवाहिनी घालणाऱ्या ठेकेदाराचा अनागोंदी कारभार

*अँड. मनिष सातार्डेकर यांचा आरोप *💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून सदरचे काम हे ठेकेदार अनागोंदी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. अॅड.सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून त्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. सदरचे…

Read More

ख्रिश्चन बांधवांकडून एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा….

*💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ख्रिसमस सणाला प्रारंभ झाला असून ख्रिश्चन बांधव घरोघरी जाऊन नाताळाची गीते गाऊन एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी घरोघरी विद्युत रोषणाई तसेच येशू जन्माचे देखावे साकारले आहेत. वेंगुर्ल्यातील कलानगर, उभादांडा, दाभोसवाडा, दाभोली, भटवाडी, हॉस्पिटल नाका, साकववाडा, परबवाडा येथील ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन नातळाची गीते म्हणत…

Read More

एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणातील चौथ्या संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी : एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणी फरार असलेल्या चौथ्या संशयितास बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय सूर्यकांत कवठणकर (रा. ओटवणे) असे या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तिघांना यापूर्वी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, चौथ्या संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील स्वप्नील कोलगावकर यांनी दिली आहे

Read More

मनसेच्या कार्यकर्त्यांचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन

उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून केला निषेध व्यक्त *💫कुडाळ दि.२४-:* कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालर्यात आज गुरुवारी मनसे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे उपस्थित झाले. मात्र नेहमीप्रमाणे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने तसेच बारा वाजेपर्यंत मनसेच्या पदाधिकाºयांनी अधिकाºयांची वाट बघूनही एकही अधिकारी आला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराचा…

Read More

युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे यश

८ सुवर्णपदक व २ कास्यपदकाची कमाई;यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक *💫सावंतवाडी दि.२४-:* कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करत ८ सुवर्णपदक व २ कास्यपदकाची कमाई केली. सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी…

Read More

पाडलोसमध्ये आदर्श कडधान्य पिकाचे प्रात्यक्षिक…

कमी खर्चात शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याभर; लाभ घेण्याचे आवाहन *💫बांदा दि.२४-:* पावसाळी शेती झाल्यानंतर हिवाळ्यात शेतकऱ्यांचा कल रब्बी पिकांकडे वळतो. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यासाठी कृषी विभागाकडून पाडलोस गावात आदर्श कडधान्य पिकांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाडलोसमध्ये ठराविक अंतरावर चवळीची लागवड करण्यात आली आहे. केणीवाडा येथे पाडलोस कृषी…

Read More
You cannot copy content of this page