Headlines

शहर अध्यक्ष अजय गोदावळे यांच्याकडून राम मंदिर अभियानास ११ हजाराचा निधी समर्पित

*💫सावंतवाडी दि.१०-:* श्री राम मंदिर निधी संकलन जनजागृती श्री राम रथाचे आज सावंतवाडी शहरात आगमन झाले होते. यावेळी भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी ११ हजार एकशे अकरा रुपयाचा निधी समर्पण अभियानात समर्पित केला आहे.

You cannot copy content of this page