सावंतवाडी-: तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी भूषण देसाई (वय ३५) याला आज न्यायलयाने १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड. शोहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.
*विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपींस जामीन मंजूर
