फुकेरी भजन स्पर्धेत मणेरीचा स्वराभिषेक संघ प्रथम..

*💫बांदा दि.१०-:* फुकेरी येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरीच्या स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. मातोंडचा श्री देव इसवटी भजन मंडळ द्वितीय तर सांगेलीच्या सनामदेव भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page