*💫बांदा दि.१०-:* मडुरा तिठा येथील मैदानावर सागर खर्डे मित्र मंडळ पुरस्कृत ‘ एक गाव एक संघ’ अशा भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 13 व 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये व चषक, द्वितीय पाच हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर चषक ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन सागर खर्डे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कुस्तान रॉड्रीस्क (9403800738), सागर खर्डे (7588897800), एकनाथ खर्डे (9421269481), आग्नेल मार्णेकर (9923654703), बाबलो खर्डे (9421269481) यांच्याशी संपर्क साधावा.
मडुऱ्यात 13 व 14 रोजी क्रिकेट स्पर्धा….
