рдХреЛрд░реЛрдирд╛ рдкреЙрдЭрд┐рдЯрд┐рд╡реНрд╣ рдЬреНрдпреЗрд╖реНрда рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдореГрддреНрдпреВрдиреЗ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдпрдВрддреНрд░рдгрд╛ рдЕрдзрд┐рдХ рд╕рддрд░реНрдХ
मालवण दि-: मालवण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या शहरातील एका जेष्ठ व्यवसायिकाचा शुक्रवारी सकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क बनली आहे. दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड अँटिजेंन टेस्ट मध्ये मालवणात कार्यरत असणारे देवगड येथील एक डॉक्टर…
