*मळेवाड कोंडूरे उपसरपंच पदासाठी हेमंत मराठे यांनी भरला उमेदवारी अर्ज*

*💫सावंतवाडी दि.११-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे उपसरपंच पदासाठी हेमंत रमाकांत मराठे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी गुरू मुळीक, संजय मुळीक, भागवत मुळीक, जनार्दन नाईक, चंद्रकांत मुळीक, मधूकर जाधव, अमोल नाईक, महेश शिरसाट, स्नेहल मुळीक, गिरीजा मुळीक, खुशी कुंभार, मिलन पार्सेकर, ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर आदी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून के. एच. वळवी काम पाहत असून, आज दुपारी २ वाजता या पदाची अधिकृत घोषणा होणार आहे.

You cannot copy content of this page