राज्यस्तरीय खेळाडूंना जिमखाना येथील प्रॅक्टिस फी कमी करा

*आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची मासिक सभेत मागणी*

*💫सावंतवाडी दि ११-:* सावंतवाडी शहरातील राज्य स्तरावर खेळणाऱ्या खेळाडू कडून जिमखाना मैदानावर प्रॅक्टिस करण्यासाठी आकारण्यात येणारी फी कमी करण्यात यावी अशी मागणी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधिर आडीवरेकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे मासिक बैठकीत केली आहे.

You cannot copy content of this page