рджреЗрд╡рдЧрдб рдордзреНрдпреЗ рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╡рд░ рдЕрддреНрдпрд╛рдЪрд╛рд░…
*ð«देवगड दि.२५-:* देवगड तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय मुलाने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याची घटना खळबळजनक घटना देवगड तालुक्यात गुरुवारी घडल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवगड पोलिसांनी घटनेतील संशयित आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपीस देवगड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे…
