*मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती*
सावंतवाडी-: सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन होणार असल्याची माहिती सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
