Headlines

рд╡рд┐рдирдпрднрдВрдЧ рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рдд рднреВрдореА рдЕрднрд┐рд▓реЗрдЦ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд▓рд╛ рдЬрд╛рдореАрди…

*💫कणकवली दि.२८-:* कणकवली अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भूमी अभिलेख कर्मचारी प्रणीत प्रकाश आडेलकर रा . माणगांव याची अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश क्र . २ आर . बी . रोटे यांनी २० हजारच्या सशर्थ जाचमुचलक्यवार मुक्तता केली . संशयिताच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले . डिसेंबर २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी क्लासला…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдмрд╛рдВрдзрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдкрд╛рдЭрд░ рддрд▓рд╛рд╡рд╛рдкреИрдХреА рдХреЗрд╡рд│ рддрд┐рдирдВ рддрд▓рд╛рд╡рд╛рдд рдкрд╛рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рд╕рд╛рдард╛ рдХрд╛рдпрдо…

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ठिकाणी पाझर तलाव बांधकाम करण्यात आले आहेत .त्यापैकी केवळ बांदिवडे, कसाल, ओसरगाव, या तीन तलावांमध्येच पाण्याचा साठा कायम होतो .तर उर्वरित ७ तलावांमध्ये डिसेंबर नंतर पाणी राहत नाही.ही तलावे कोरडी पडतात. अशी माहिती सोमवारी झालेल्या जल व्यवस्थापन सभेत उघड झाली. यावर ज्यावेळी पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळणार नसेल व…

Read More

рдЪрд░реНрдордХрд╛рд░ рд╕рдорд╛рдЬрд╛рдЪреНрдпрд╛ рднрд╡рдирд╛рд╕рд╛рдареА рдЖрдорджрд╛рд░ рдирд┐рдзреА рджреЗрдгрд╛рд░- рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ

भारतीय चर्मकार समाजाचा ओरोस येथे भव्य स्नेहमेळावा संपन्न *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* चर्मकार समाजाचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी दिला जाईल असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भारतीय चर्मकार समाजाच्या भव्य स्नेहमेळावा व सत्कार सोहळ्यात ओरोस येथे केले. स्नेहमेळाव्यात समाजाच्या विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त…

Read More

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдЪреНрдпрд╛ рддрд╛рд▓реБрдХрд╛рдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдкреНрд░рджреАрдк рдЪрд╛рдВрджреЗрд▓рдХрд░

*💫दोडामार्ग दि.२८-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांचे अकाली निधन झाल्यामुळे दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वाढीसाठी तसेच सध्या होऊ घातलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोडामार्ग शहरातील माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप चांदेलकर यांची निवड प्रभारी तालुकाध्यक्षपदी करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्तीपत्र…

Read More

рдпреБрд╡рдХ рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рддрд░реНрдлреЗ рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕ рд╕реНрдерд╛рдкрдирд╛ рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╢реЗрддрдХрд░реА рд╕рдиреНрдорд╛рди….

*💫मालवण दि२८-:* राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या २८ डिसेंबर या स्थापना दिनाच्या निमित्ताने युवक काँग्रेसच्या वतीने कुणकवळे येथे शेत बांधावर जाऊन श्री. तानाजी सावंत या शेतकरी दांपत्याचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात माझा तिरंगा अभियान राबविण्यात येत असल्याने शेतकरी कुटुंबाचा सन्मान करताना तिरंगा झेंडा देखील पदाधिकारी यांनी अभिमानाने हृदयाशी धरला….

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рдмреЗрдореБрджрдд рдШрдВрдЯрд╛рдирд╛рдж рдЖрдВрджреЛрд▓рди рекреп рд╡реНрдпрд╛ рджрд┐рд╡рд╢реАрд╣реА рд╕реБрд░реВ

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* भारतीय बौध्द महासभेतर्फे १० नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन आज ४९ व्या दिवशीही सुरू आहे. जोपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी सांगितले.

Read More

рд╕рдВрдЬреВ рд╡рд┐рд░реНрдиреЛрдбрдХрд░ рдЯрд┐рдорддрд░реНрдлреЗ рдмрд╛рдВрджрд╛ рд╢рд╣рд░ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рдд рдирд┐рд░реНрдЬрдВрддреБрдХреАрдХрд░рдг

*बांदा सरपंच अक्रम खान यांनी केली प्रशंसा *💫बांदा दि.२८-:* बांदा शहरातील एकाच परिवारात तीन कोविडबाधित सापडल्याने ईतरत्र बाधा होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संजू विर्नोडकर टिमच्यावतीने त्यांची दोन्ही घरे आतुन बाहेरुन संपुर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आली. तसेच स्वच्छतागृह, परिसर, समोरील रस्ते, दुकाने यावरही कोरोनाप्रतिबंधक फवारणी करण्यात आली. मार्च महिन्यापासून आतापर्यंत अविरत व चिकाटीने कोरोना महामारीत…

Read More

рдЖрдВрдмреЛрд▓реА рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдЪрд╛ рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдордзреНрдпреЗ рдкреНрд░рд╡реЗрд╢

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत प्रवेश *💫सावंतवाडी दि.२८-:* आंबोली गावातील ग्रामस्थांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दीलीप नार्वेकर, शहरअध्यक्ष अ‍ॅड. राद्यवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, संदीप कोठावळे, किरण गावडे, दिगंबर वरक आदी…

Read More

*рд░рд╛рдЬреНрдп рд╕рд░рдХрд╛рд░рдиреЗ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдХреЗрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдШреЛрд╖рдгрд╛ рдлрд╕рд╡реНрдпрд╛

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सावंतवाडीत टीका* *💫सावंतवाडी-:* राज्य सरकारने शेतकऱ्यांचे फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणापैकी एकही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावंतवाडी येथे केली आहे. ते आज गोवा दौर्‍यावर असताना सावंतवाडीत आले होते. तर महा विकास आघाडी सरकारच्या…

Read More

*”рддреНрдпрд╛” рдХрдВрдкрдиреА рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдХрд░рдгрд╛рд░ рдЖрдорд░рдг рдЙрдкреЛрд╖рдг

महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा;कंपनीने ९ महिन्याचे दिले नाही वेतन* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील मे. चिराग सँन्डिटेक्स्ट प्रा. लि. कंपनीने मागील ९ महिन्यांपासुन कामगारांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे ५३ कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात १२ जानेवारी २०२१ सकाळी ९ वाजल्या पासून कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्यात येणार…

Read More
You cannot copy content of this page