कुडाळ भाजप आक्रमक…

खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा पुतळा जाळत दिले प्रतिउत्तर*

*💫कुडाळ दि.१३-:* कुडाळ भाजपकडून आज कुडाळ झाराप येथे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले आहे. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा सरचिटणीस रुपेश बिडये, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, नगरसेविका साक्षी सावंत, सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, दिनेश शिंदे, आनंद लाड, तेरसे बाँबर्डे सरपंच डीचोलकर, तसेच असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page