Headlines

अन्यथा शिवसेना कायदा हातात घेऊ

*तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांचा इशारा*

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात पुन्हा एखाद्या धार्मिक स्थळासमोर असे प्रकार घडल्यास शिवसेना कायद्या आपल्या हातात घेतील. असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांना दिला आहे. यावेळी शहरात असा कोणताही प्रकार पुन्हा घडणार नाही. घडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page