खासदार राऊत यांचा पुतळा जाळल्याने शिवसैनिक आक्रमक…

*विक्रांत सावंत व रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकाबाहेर सेनेचे धरणे आंदोलन*

*💫सावंतवाडी दि.१३-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी खासदार विनायक राऊत यांचा काल चर्च कडे पुतळा जाळल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यानी आज पोलिस स्थानकाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. संजू परब समाजात तेढ निर्माण करत असून, समाजात वाद निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला आहे. संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.

You cannot copy content of this page