Headlines

हिंदी सीने सृष्टितील दिग्गज अभिनेते आमिर खान सिंधूदुर्ग जिल्ह्यात दाखल

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२९-:* हिंदी सीने सृष्टितील दिग्गज अभिनेते आमिर खान सिंधूदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टरने ते सिंधूदुर्गनगरी येथील पोलिस क्रीडा संकुल येथे आले उतरले. एकूण दोन हेलिकॉप्टर असून दुसऱ्या हेलीकॉप्टर मधून दोन महिला उतरल्या. त्यानंतर एकाच वाहनातून ते कुडाळच्या दिशेने निघुन गेले. दौऱ्या बाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली असून चित्रीकरणसाठी जिल्ह्यात आल्याचे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 27 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह….

सक्रीय रुग्णांची संख्या 229;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 474 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 27 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

Read More

रणजित देसाईंवर बोलण्याअगोदर निविदा प्रक्रिया करायला शिका!

भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा सदस्य योगेश घाडी… *💫कुडाळ दि.२९-:* जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेल्या रणजित देसाईंवर बोलण्याअगोदर टेंडर प्रक्रिया करायची माहिती घ्या. ग्रामपंचायत सुशोभीकरण प्रकरणार चौकशी अधिकाऱ्यांनी अनियमिततेचा मारलेला शेरा तुमचं प्रशाकीय ज्ञान किती आहे ते दाखवण्यासाठी पुरेसा आहे. आणि आमदार वैभव नाईकांनी भडगाव मध्ये १ कोटीची काम केली हे सांगण्या अगोदर पाच…

Read More

सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य आणि क्रीडा सभापती पदी सुधीर आडिवरेकर

तर पाणीपुरवठा सभापती उदय नाईक यांची वर्णी; शिवसेनेच्या दिपाली सावंत यांच्याकडे महिला बालकल्याण सभापती पद *💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी नगरपालिकेतील सभापती पदाचा कार्यकाल संपल्यानंतर आज या सभापती पदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत आरोग्य व क्रीडा सभापती पद नगरसेवक सुधीर आडिवरेकर , उद्यान पाणीपुरवठा सभापती पदी नगरसेवक उदय नाईक यांची भाजपकडून यांची वर्णी लागली असून…

Read More

बाळकृष्ण गोरे यांना राष्ट्रीय रत्नमोती दशावतार कलागौरव पुरस्कार प्रदान

*जेष्ठ सिनेअभिनेते अरूण नलावडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण *💫सावंतवाडी दि.२९-:* बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांना इचलकरंजी येथील ऐ जे व्हलेफेअर फाऊंडेशनच्या राष्ट्रीय रत्नमोती दशावतार कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्या सामाजिक कला साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध जेष्ठ सिनेअभिनेत अरूण नलावडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले….

Read More

मळगाव ग्रामपंचायत प्रशासकाच्या विरोधातील आजचे आंदोलन आश्वासनाअंती स्थगित

*उपोषणकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली माहिती *💫सावंतवाडी दि.२९-:* मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांच्या मनमानी काभारविरुद्ध माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर पुकारलेले उपोषण चर्चेअंती मागण्या मान्य करण्यात आल्याने स्थगित करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली. मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांचा मनमानी कारभार सुरू…

Read More

चिपी विमानतळावरील अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी बरोबर आज बैठक

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची माहिती *💫वेंगुर्ला दि.२८-:* चिपी विमानतळावरील जी काही अपूर्ण कामे आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी विमानतळाला भेट दिली. येथील विज, पाणी आणि विमानतळापासून पिंगुळी मार्गे हायवे पर्यंत रस्ता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी मंगळवारी मी बैठक घेऊन चर्चा करणार, तसेच केंद्राकडून आवश्यक असणारे परवाने संबंधित…

Read More

आंगणेवाडी जत्रा ६ मार्च ला

मर्यादित स्वरूपात साजरा होणार भरडी मातेचा जत्रोत्सव *💫मालवण दि.२९-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षीकोत्सव शनिवार दिनांक ६ मार्च २०२१ रोजी संपन्न होणार आहे. देशात चालू असलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणे कुटुंबिय आंगणे वाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात संपन्न करण्यात येईल , भाविकांच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत, भाविकांना नम्र विनंती…

Read More

कोकिसरे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

*💫वैभववाडी दि.२८-:* कोकिसरे कुंभारवाडी येथील कॉलेज युवकाने आपल्या जीवाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. विनायक विजय कदम वय वर्षे १९ असे त्याचे नाव आहे .ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.।या घटनेची फिर्याद त्याचे चुलते संजय तुकाराम कदम वय 50 राहणार कोकिसरे कुंभारवाडी यानी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिली. विनायक विजय कदम हा वैभववाडीतील…

Read More

जिवंत मासा ग्राहकांना पोहचविण्याचा निलक्रांती संस्थेचा उपक्रम स्तुत्य

*डॉ. संजय सावंत : जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’ चे उदघाटन *💫मालवण दि.२८-:* कोकणातील लोक समुद्रातील मासे खाण्यास जास्त पसंती देतात. परंतु गोड्या पाण्यातील मत्स्यपालन व विक्री व्यवसायाकडे जास्त वळत नाहीत. मात्र मत्स्य पालन व मत्स्य शेती द्वारे तयार केलेल्या मासे खायला येणारे भरपूर जण असून हे मासे जिवंत अवस्थेत ग्राहकांना विकणे ही अभिनव गोष्ट…

Read More
You cannot copy content of this page