Headlines

рейрез рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░рдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд░реНрд╢реНрд╡рднреВрдореАрд╡рд░ рдЧрдб рдХрд┐рд▓реНрд▓реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдХреЛрдгреАрд╣реА рджрд╛рд░реВ рдкрд╛рд░реНрдЯреА рдХрд░реВрди рдзрд┐рдВрдЧрд╛рдгрд╛ рдШрд╛рд▓реВ рдирдпреЗ

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आवाहन *💫कुडाळ दि.३०-:* उद्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गड किल्ल्यांवर दारू पार्टी किंवा इतर कोणतीही पार्टी कोण करत असेल सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागचे दुर्गसेवक अशांवर लक्ष ठेवून असणार आहेत. त्यासाठी दुर्गसेवक गडावरच ठाण मांडणार आहेत. त् यामुळे गड किल्ल्यांवर कोणीही दारू तसेच इतर कुठलीही पार्टी करून धिंगाणा घालू नये, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात…

Read More

*рдЪрд╛рдВрджрд╛ рдмрд╛рдВрджрд╛ рдпреЛрдЬрдиреЗрд▓рд╛ рдЬрд╛рдгреВрдирдмреБрдЬреВрди рдкреВрд░реНрдгрд╡рд┐рд░рд╛рдо

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका *💫सावंतवाडी दि.३०-:* माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनी बॅ नाथ पै सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त बोलताना माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांचे कौतुक केले आहे. भाजप शिवसेना राज्यात सत्तेत असताना चांदा ते बांदा ही योजना मंजूर करून घेतले होती. परंतु…

Read More

рдЧреНрд░рд╛.рдкрдВ.рдирд┐рд╡рдбрдгреБрдХреАрдд рдордирд╕реЗрдЪреНрдпрд╛ рдЙрдореЗрджрд╡рд╛рд░рд╛рдВрдЪреА рд╕рдВрдЦреНрдпрд╛ рджреЛрди рдЕрдВрдХреА рдЕрд╕реЗрд▓ рддрд░ рел рд╣рдЬрд╛рд░ рддреАрди рдЕрдВрдХреА рдЕрд╕реЗрд▓ рддрд░ резреж рд╣рдЬрд╛рд░ рд░реБрдкрдпреЗ рдмрдХреНрд╖реАрд╕-: рдмрд╛рд│рд╛ рдкрд╛рд╡рд╕рдХрд░….

*💫कुडाळ दि ३०-:* शिवसेनेवर टीका करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी कुडाळ मालवण तालुक्यात होऊ घातलेल्या १५ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत १२८ जागांपैकी मनसे पक्षाने किती उमेदवार दिले आहेत याचे आत्मपरीक्षण करावे. जर हि संख्या दोन अंकी असेल तर ५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल जर हि संख्या तीन अंकी असेल तर १० हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे जाहीर…

Read More

рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрд╛рдорд╛рдВрдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди рдореНрд╣рдгрдЬреЗ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рдЖрдпрддреНрдпрд╛ рдмрд┐рд│рд╛рд╡рд░ рдирд╛рдЧреЛрдмрд╛

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत टीका* *💫सावंतवाडी दि ३०-:* सावंतवाडी शहरातील जे काही आज विकास कामाची लोकार्पण व भुमिपूजन सोहळा होत आहेत ती आमदार दिपक केसरकर यांच्या काळात मंजूर झालेली असून, भाजपने केलेली आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन हे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टिका जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिपक केसरकर यांच्या…

Read More

рдкреБрдвреАрд▓ рд╡рд░реНрд╖рд╛рдд рдирд╛рде рдкреИ рд╕рднрд╛рдЧреГрд╣ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдЬрдирддреЗрдЪреНрдпрд╛ рд╕реЗрд╡реЗрд╕рд╛рдареА рд╕рдЬреНрдЬ рдЕрд╕реЗрд▓-:рд╕рдВрдЬреВ рдкрд░рдм…

*💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडीतील जनतेने वर्षभरापूर्वी याच दिवशी नगराध्यक्ष म्हणून आपणाला निवडून दिले होते. त्यानंतर या एका वर्षाच्या कालावधीत आपण शहराचा विकास कशा पद्धतीत केला हे दाखवण्यासाठी आज लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा होत आहे. पुढील १ वर्षात नाथ पै सभागृह देखील सावंतवाडीच्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. बॅ नाथ पै…

Read More

рдмреЕ. рдирд╛рде рдкреИ. рдмрд╣реБрдЙрджреНрджреЗрд╢реАрдп рд╕рднрд╛рдЧреГрд╣рд╛рдЪреЗ рднреВрдорд┐рдкреВрдЬрди рд╕реЛрд╣рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди…

*माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन* *💫सावंतवाडी दि.३०-:* शहरातील बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह दर्जावाढ भूमिपूजन सोहळा आज माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार राजन तेली,…

Read More

рдорд│рдЧрд╛рд╡ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рд╡рд┐рднрд╛рдЧрдкреНрд░рдореБрдЦ рд░рд╛рдордЪрдВрджреНрд░ рджреЗрд╡рд│реА рдпрд╛рдВрдЪрд╛ рд░рд╛рдЬреАрдирд╛рдорд╛

*तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याजवळ दिला राजीनामा *💫सावंतवाडी दि.३०-:* मळगावचे शिवसेना विभागप्रमुख रामचंद्र सदाशिव देवळी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याजवळ दिला आहे. यात त्यांनी म्हटले की, आपण गेली ६ वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत आहे. गाव हाच आपल्यासाठी पक्ष असे समजून सामाजिक कार्य करत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी गावच्या विकासासाठी आपण…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рд▓рд╛ рдард╛рдХрд░реЗ рд╕рд░рдХрд╛рд░рдиреЗ рдЕрдбрдЪрдгреАрдд рдЖрдгрдгреНрдпрд╛рдЪреЗ рдХреЗрд▓реЗ рдХрд╛рдо – рдорд╛рдЬреА рдЦрд╛. рдирд┐рд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗ

*💫सावंतवाडी दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला अडचणीत आणण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन प्रसंगी बोलताना केला आहे. नगराध्यक्ष संजू परब यांच्या एका वर्षाच्या कालावधीत अनेक अडचणीचा सामना त्यांना करावा लागला असून, या सर्व अडचणींवर त्यानी यशस्वी पणे मात करत विकास कामे पूर्ण केली…

Read More

рдХрд╛рдЭреА рд╢рд╣рд╛рдмреБрджреНрджреАрди рдмрд╣реБрдЙрджреНрджреЗрд╢реАрдп рд╕рднрд╛рдЧреГрд╣рд╛рдЪреЗ рдорд╛рдЬреА рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рдирд┐рд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд▓реЛрдХрд╛рд░реНрдкрдг

*💫सावंतवाडी दि.३०-:* शहरातील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाच्या नुतनीकरण इमारतीचा लोकार्पण सोहळा आज माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. निलेश राणे यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अँड. परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, भाजप…

Read More

*рдЙрджреНрдШрд╛рдЯрдирд╛рд▓рд╛ рдирд╛рд╣реА рдЖрд▓реЗ, рдирд┐рджрд╛рди рдкреЛрд╣рд╛рдпрд▓рд╛ рддрд░реА рдпрд╛рд╡реЗ

माजी खासदार निलेश राणे यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका* *💫सावंतवाडी दि.३०-:* येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आलेले माजी खासदार निलेश राणे यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावाचे उद्घाटन वेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या वर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, उद्घाटनाला नाही, निदान पोहायला तरी पालकमंत्र्यांना यावे असा जोरदार टोला लगावला…

Read More
You cannot copy content of this page