सावंतवाडी पोलीस ठाण्यात आज सत्यनारायण महापूजा

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन : लाभ घेण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांचे आवाहन

सावंतवाडी-: सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आज सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी साडेपाच वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. 26 जानेवारी ला काय कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याने आज ती पूजा ठेवण्यात आली आहे तरी सर्व सावंतवाडीकर सत्यनारायण पूजा व दशावतार नाट्य प्रयोग याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page