Headlines

*рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдо рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдиреЗ рддреНрдпрд╛ рдирд┐рд╡реЗрджрдирд╛рдЪреА рджрдЦрд▓ рди рдШреЗрддрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдХреБрддреВрдмреБрджреНрджрд┐рди рд╢реЗрдЦ рдпрд╛рдВрдиреА рд╡реНрдпрдХреНрдд рдХреЗрд▓реА рдирд╛рд░рд╛рдЬреА

*गुलाबी तिठा येथे स्पिट ब्रेकर बसविण्याची मागितली होती परवानगी *💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव गुलाबी तिठा येथे स्पिट बेकर बसविण्यात परवानगी द्यावी अशी मागणी तिठ्यावार असलेल्या सिलोरा ऑटो स्टेशनचे मालक कुतूबुद्दिन शेख यांनी बांधकाम विभागास निवेदनाद्वारे केली होती. या तिठ्यावार वारंवार होत असलेल्या अपघातामुळे ही मागणी त्यांनी केली होती. परंतु या मागणीला बांधकाम विभागाने दोन महिने पेक्षा…

Read Full News

*рдЧреБрд▓рд╛рдмреА рддрд┐рдард╛ рдпреЗрдереЗ рджреБрдЪрд╛рдХреА рдЖрдгрд┐ рдХрд╛рд░ рдордзреНрдпреЗ рдЕрдкрдШрд╛рдд

*दोन युवक गंभीर जख्मी* *💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव येथे गुलाबी तिठा परिसरात कार व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला असून, यात दोन युवक गंभीर जख्मी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी नऊच्या दरम्यान घडला आहे.

Read Full News

рджрд╛рдЧреАрдиреЗ рдкреЙрд▓рд┐рд╢ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдмрд╣рд╛рдгреНрдпрд╛рдиреЗ рдЖрд▓реЗрд▓рд╛ рдмрд┐рд╣рд╛рд░реА рдпреБрд╡рдХ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд…

न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी *💫देवगड दि.१७-:* जामसंडे कावलेवाडी येथील महिलेला दागीने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या राहुलराज अनिल साह (२४) या बिहारी युवकाला महिलेच्या सतर्कतेमुळे थेट जेलची हवा खावी लागली आहे, मात्र त्याचा दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान बुधवारी राहुलराज यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची…

Read Full News

рдУрдЭрд░ рдХрд╛рдВрджрд│рдЧрд╛рд╡ рдмрд╛рдВрджрд┐рд╡рдбреЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирд┐рд╡рд┐рджрд╛ рдкреНрд░рдХреНрд░рд┐рдпреЗрд╕ рдордВрдЬреБрд░реА…!

*💫मालवण दि.१७-:* मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे आडवली रस्त्याची विशेष दुरुस्ती करण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध करण्यासह अल्प कालावधी निविदा काढण्यास मंजुरीचे आदेश पत्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यासन अधिकारी विवेक कांबळे यांनी सा. बां.विभागाचे अधीक्षक अभियंता याना दिल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली आहे. सदर कामासाठी दोन कोटी पन्नास…

Read Full News

рдХрд┐рд░реНрд▓реЛрд╕реНрдХрд░ рдХрдВрдкрдиреАрдЪреЗ рдпрд╢ рд╣реЗ рдкреВрд░реНрд╡рдЬрд╛рдВрдиреА рдХрд┐рд░реНрд▓реЛрд╕ рдЧрд╛рд╡рд╛рдд рдХреЗрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдХрд╛рд░реНрдпрд╛рдЪреЗ рдлрд▓рд┐рдд

संजय किर्लोस्कर यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.१७-:* साधारण २०० वर्षापूर्वी किर्लोस गावातून किर्लोसकर कुटुंब बेळगाव मधील कुठल्याशा गावात गेले तेव्हापासून आता पर्यंत भारताबरोबरच अमेरिका, नेदरलँड, साऊथ आफ्रीका, थायलंड, आणि इंग्लड या देशात किर्लोस्कर उद्योग सुरु आहेत. हे सारे घडले ते आमच्या पूर्वजांनी किर्लोस गावात जे काही केले त्याच्या पुण्याईमुळे घडले यापुढे किर्लोसकर कंपनी आणि सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдд рджреЛрди рдЧрдЯрд╛рдд рдорд╛рд░рд╛рдорд╛рд░реА

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी रामेश्र्वर प्लाझा येथील कॉर्नर वर दोन गटात मारामारी झाल्याची घटना आज संध्याकाळी ८.१५ च्या सुमारास घडली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.

Read Full News

рдХреЛрдХрдгрд╛рдд рдПрдХреНрд╕рд▓рдиреНрд╕ рдХреНрд▓рд╕реНрдЯрд░ рд╕реЗрдВрдЯрд░ рдЙрднрд╛рд░рдгреНрдпрд╛рдд рдпреЗрдгрд╛рд░

*चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडेल यांची माहिती *💫मालवण दि.१७-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या संस्थेमार्फत राज्याच्या सहा विभागात उद्योग व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टींचा अंतर्भाव असणारे एक्सलन्स क्लस्टर सेंटर उभारण्यात येणार असून याची सुरुवात कोकण विभागात एक्सलन्स सेंटर उभारून करण्यात येणार आहे. या सेंटरला स्व. एकनाथ ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेच्या…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рджреЗрд╡рд╕реНрдерд╛рди рд╕рдорд┐рддреАрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рд╣реЛрдгрд╛рд░реЗ рд╡реНрдпрд╡рд╣рд╛рд░ рдкрд╛рд░рджрд░реНрд╢рдХ….

पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव *💫बांदा दि.१७-:* बांदा येथील देवस्थान समितीच्या माध्यमातून होणारे सर्व प्रकारचे व्यवहार हे पारदर्शक आहेत. पश्चिम देवस्थान समितीच्या माध्यमातून या तीन तालुक्यातील विविध देवस्थान उपसमित्या करत असलेल्या सर्व कारभारांवर देखरेख ठेवली जात आहे. त्यामुळे भविष्यातही देवस्थान समितींचा कारभार हा पारदर्शक आणि स्वच्छच असेल, असा विश्वास पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│рдЪреЗ рдпреБрд╡рд╛рдиреЗрддреЗ рдЕрднрдп рд╢рд┐рд░рд╕рд╛рдЯ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдордзреНрдпреЗ рдкреНрд░рд╡реЗрд╢…

*💫कुडाळ दि.१७-:* काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कुडाळ मधील युवानेते अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त करण्यात येत आहे या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे कुडाळ मंदार शिरसाट आदी उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही उपस्थित होते.

Read Full News

рдЕрд╕рд▓рджреЗрдд рд╣реЛрдордорд┐рдирд┐рд╕реНрдЯрд░ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рднрд╛рдЧреНрдпрд▓рдХреНрд╖реНрдореА рд▓реЛрдХреЗ рдард░рд▓реНрдпрд╛ рдкреИрдардгреАрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдирдХрд░реА…

असलदे उगवतीवाडी येथील गणेश जयंती उत्सव उत्साहात; दिंडी भजने, वारकरी भजनांची रंगत. *💫कणकवली दि.१७-:* असलदे येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश उत्सव २०२१ व सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कै. सुमती विश्राम लोके यांच्या स्मरणार्थ पत्रकार भगवान लोके यांच्यावतीने आयोजित महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धेत १९ महिलांनी सहभाग घेतला होता….

Read Full News

You cannot copy content of this page