*सावंतवाडी शहरात दोन गटात मारामारी

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी रामेश्र्वर प्लाझा येथील कॉर्नर वर दोन गटात मारामारी झाल्याची घटना आज संध्याकाळी ८.१५ च्या सुमारास घडली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.

You cannot copy content of this page