*बांधकाम विभागाने त्या निवेदनाची दखल न घेतल्याने कुतूबुद्दिन शेख यांनी व्यक्त केली नाराजी

*गुलाबी तिठा येथे स्पिट ब्रेकर बसविण्याची मागितली होती परवानगी

*💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव गुलाबी तिठा येथे स्पिट बेकर बसविण्यात परवानगी द्यावी अशी मागणी तिठ्यावार असलेल्या सिलोरा ऑटो स्टेशनचे मालक कुतूबुद्दिन शेख यांनी बांधकाम विभागास निवेदनाद्वारे केली होती. या तिठ्यावार वारंवार होत असलेल्या अपघातामुळे ही मागणी त्यांनी केली होती. परंतु या मागणीला बांधकाम विभागाने दोन महिने पेक्षा अधिक दिवस होऊन देखील कोणत्याही प्रकारचे उत्तर न दिल्याने याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page