*दोन युवक गंभीर जख्मी*
*💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव येथे गुलाबी तिठा परिसरात कार व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला असून, यात दोन युवक गंभीर जख्मी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी नऊच्या दरम्यान घडला आहे.