Headlines

रयतेच्या राजाला रयतेने दान केलेल्या दुधाने दुग्धाभिषेक…..

शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने कांदळगावात शिवजयंती साजरी. *💫मालवण दि.२०-:* शिवजयंतीचे औचित्य साधत शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रयतेने दान केलेल्या दुधातून कांदळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. सुरवातीस सकाळी किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींना अभिवादन करुन दूधाचा कलश घेऊन प्रतिष्ठानची मिरवणूक कांदळगावच्या दिशेने निघाली. यावेळी परेश मालवणकर यांनी…

Read Full News

*आंबोली येथे चारचाकी व दुचाकी मध्ये अपघात*

*दुचाकी चालक दोन युवक गंभीर जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आंबोली -:आंबोली येथील एच पी पेट्रोल पंप समोर एका चारचाकी आणि दुचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकी वरील दोन्ही युवक जख्मी झाले आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जाताना हा अपघात झाला असून, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस देसाई हे घटनास्थळी दाखल झाले असून,…

Read Full News

साटेलीत गोवा बनावटीच्या दारूवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई….

_१८ लाखांचा मुद्देमाल जप्त *💫बांदा दि.२०-:* राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने साटेली गावात एका चार चाकी स्विफ्ट गाडीचा ( एमएच ०६ एडब्ल्यू ७०७०) पाठलाग करून ९ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणातील आरोपी संतोष पांडूरंग देऊलकर (३०, रा. नाईकवाडी बिंबवणे कुडाळ) याला सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस…

Read Full News

*शिवजयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्ररथ स्पर्धेत श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ प्रथम

*सकल मराठा समाज कुडाळच्या वतीने शिवचरित्रपर चित्ररथ स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजित कुडाळ प्रतिनिधी:- सकल मराठा समाज कुडाळच्या शिवजयंती उत्सव 2021 निमित्त आयोजित केलेल्या तिसर्या भव्य जिल्हास्तरीय शिवचरित्रावर आधारित चित्ररथ स्पर्धेत श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ कुडाळने सादर केलेल्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक आला तर दुसरा क्रमांक जयभावनी मित्र मंडळ नारूर यांनी पटकावला मोठ्या उत्साहात ही…

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र आत्मसात करा-:मनोज रावराणे…

असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; लहान मुलांची भाषणे महाराजांचा इतिहास जागवणारी.. *💫कणकवली दि.२०-:* महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कोरला गेला आहे. “आमचे दैवत छत्रपती नाही, कुणाची भीती, आम्ही मावळे शिवाजी महाराजांचे” त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही, शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून एक उर्जा आहे. संकटाच्या काळात केवळ शिवाजी महाराजांचे…

Read Full News

विनामास्क फिरणाऱ्यांना कणकवलीत दणका ;

100 जणांकडून 20 हजार दंड वसूल *💫कणकवली दि.२०-:* शहरात विना मास्क फिरणाऱ्यांना नगरपंचायत ने दणका दिला असून शनिवारी एकाच दिवशी 20 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर 200 रु दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज कणकवली नगरपंचायत च्या पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या 100 जणांना…

Read Full News

जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धाचे २७ ला कासार्डेत आयोजन….

कोरोनाचे नियम पाळुन सहभागी होण्याचे जिल्हा कुस्ती संघटनेचे आवाहन_* *💫कणकवली दि.२०-:* महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या परिपत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनाच्या निवड चाचणी स्पर्धा शनिवार दि. 27/02/2021 रोजी कासार्डे हायस्कूलच्या सभागृहात कोरोना साथीच्या पार्श्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन घेतली जाणार आहे. याठिकाणी प्रोढगट पुरूष- (वरिष्ठ गट) व वरिष्ठ महिला गट निवडचाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे….

Read Full News

*’स्मार्ट ग्राम’ पुरस्कार न्हावेली ग्रामपंचायतीस प्रदान*

*💫सावंतवाडी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा तालुकास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार न्हावेली ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले आहे. न्हावेली ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ सुंदर गाव म्हणून या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केले आहे. म्हणून या ग्रामपंचायतीला या पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुरस्कारसमवेत…

Read Full News

मालवणात महिला धम्म प्रशिक्षण शिबिर…

*💫मालवण दि.२०-:* भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंर्तगत शहर शाखा मालवण येथे महिला धम्म प्रशिक्षण शिबीर दि .१९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन केंद्रीय शिक्षीका धम्म मान सहाय्यक, संपादक स्वाती गायकवाड यांच्या हस्ते झाले . यावेळी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हा…

Read Full News

शेर्लेत काजू, नारळ बागायतीस आग लागून हजारो रुपयांचे नुकसान…

*💫बांदा दि.२०-:* शेर्ले सावरी जवळील भोवाण्डो भागातील काजू, नारळ बागेसह गवताच्या गंजीला आग लागून सुमारे 30 ते 35 हजारांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत येथे काम करत असलेल्या महिला घाबरल्या. त्यांनी आगीची खबर स्थानिकांना दिली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत अरुण…

Read Full News

You cannot copy content of this page