शासनाच्या अपुऱ्या कामामुळेच कार्डधारक धान्यापासून वंचित
मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष सुनील मलये यांचे स्पष्टीकरण* *ð«मालवण दि.०४-:* एकीकडे अन्नसुरक्षा कायदा सांगतो की एकही कार्डधारक धान्यापासून वंचीत राहता कामा नये आणि दुसरीकडे शासनाच्या अपुऱ्या कामामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाने फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून रेशन दुकानदारांना ऑफलाइन धान्य वाटप न करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. मालवणच्या धान्य दुकानदारांनी ऑफलाईन…
