मोती तलावामधील मासे पकडण्यास सुरुवात

पालिकेला मिळणार उत्पन्न : पाळणेकोंड धरणातीलही माश्यांची पालिकेकडून विक्री

*💫सावंतवाडी दि.०४-:* येथील मोती तलावामध्ये मासे पकडण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. नगरपालिकेने तलावातील मासे पकडण्याचा ठेका दिला असून यातून पालिकेला उत्पन्न मिळत आहे. यापूर्वी दोन वेळा तलावातील मासे पकडण्यात आले होते आज पुन्हा एकदा मासे पकडण्याची मोहीम संबंधित ठेकेदाराकडून हाती घेण्यात आली आहे. मोती तलावा बरोबरच पाळणेकोंड धरणातील मासे पालिकेकडून विक्री करण्यात येत आहेत.

You cannot copy content of this page