सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीने घेतली कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

*💫सावंतवाडी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत आढावा बैठक घेतली . तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा केली आहे. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुकाउपाध्यक्ष समीर वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page