चावी परत देणाऱ्यास आकर्षक बक्षीस : अजय गोंदावळे यांनी केले आवाहन
*💫सावंतवाडी दि०४-:* भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हुंडाई आय २० या चारचाकी गाडीची चावी २ मार्च रोजी तहसीलदार कार्यालय येथून सावंतवाडी एस्टी स्टॅन्ड परिसरात गहाळ झाली आहे. या चावी सोबत अजुन दोन चाव्या असून, चावी आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असे आवाहन अजय गोंदावळे यांनी केले आहे.
चावी कोणालाही मिळाल्यास या ९४२०२६०६६७ मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
