पाककृती स्पर्धेत अंजली गोरे व यशस्वी मराठे प्रथम…
*ð«वेंगुर्ला दि.११-:* भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेत अंजली गोरे तर सॅलेड डेकोरेशन व फ्रुटकार्व्हींग स्पर्धेत यशस्वी मराठे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत ४० महिला सहभागी झाले होते. उद्घाटन महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांच्या हस्ते झाले. जिल्हा चिटणीस अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, महिला जिल्हा सरचिटणीस सारिका…
