*मनसेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुळदुवे येथील शालेय मुलांना नारळाच्या झाडांचे वाटप*

*💫सावंतवाडी दि.१०-:* मनसे च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे लॉटरी सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांनी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुळदुवे गावातील शालेय विद्यार्थ्यांना नारळाची झाडे भेट देत पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आहे.

You cannot copy content of this page