*💫देवगड दि.१०-:* दक्षिण काेकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्राैत्सवाला आजपासून सुरूवात हाेत आहे. काेराेना संकटामुळे दरवर्षी हाेणारा महाशिवरात्री यात्राेत्सव यावर्षी ग्रामस्तरावर साध्या पध्दतीने संपन्न हाेणार आहे. काेराेना महामारीच्या संकटामुळे आणि वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी संपन्न हाेणारा महाशिवरात्री या उत्सव हा शासन आणि प्रशासनाचे आदेशांचे व नियमांचे पालन करून साध्या पध्दतीने ग्रामस्तराव हाेणार आहे. देवस्थानचे देवसेवक, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांचेर्मा\त धार्मिक विधीवत साेहळा पार पाडला जाणार असल्याने इतर काेणत्याही व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार नाही. बाहेरून येणाèया भाविक भक्तांना, पाहूणे मंडळींना, भजनी मंडळींना, वारकरी सांप्रदायिक मंडळे, रथयात्रींना, यात्रेकरूंना, पर्यटकांना, व्यापारी वर्गांना तसेच आजुबाजुच्या व्यक्तिंना दि. 11 ते 13 मार्च या दिवशी कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवात सहभागी हाेता येणार नाही.सर्वांचे आराेग्य उत्तम राहावे यासाठी हे आवाहन देवस्थान ट—स्टच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी काेराेना संकटामुळे ग्रामस्तरावर साध्या पध्दतीने यात्रा हाेत असल्याने कुणकेश्वरकडे जाणारे सर्व मार्ग पाेलिस बंदाेबस्तामध्ये बंद करण्यात आले असून 202 पाेलिस बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत यामध्ये 2 डीवायएस्पी, 20 पाेलिस अधिकारी, 84 अंमलदार, 48 महिला अंमलदार, 20 वाहतुक पाेलिस, 30 आरसीपी यांचा समावेश आहे. मंदीराचा राेषणाईचा ाेटाे पाठविताे छाया:वैभव केळकर असे घेणे. बातमी बदलून घेणे देवगड ः प्रतिनिधी देवगड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे आंबा नुकसानीचा निरंक अहवाल कृषीसहाय्यकांनी पाठविल्याची माहिती तालुका कृषी विभागाच्या अधिकाèयांनी दिल्यावर सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.हा अहवाल चुकीचा असून ेरसर्व्हे करून नुकसानीचा अहवाल तयार करावा अशा सुचना सभापती लक्ष्मण उ\र् रवी पाळेकर यांनी दिल्या. देवगड पं.स.ची मासिक सर्वसाधारण सभा सभापती लक्ष्मण उ\र् रवी पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडली.यावेळी उपसभापती रविंद्र तिर्लाेटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित हाेते. अवकाळी पावसाने तालुक्यातील आंबा, काजु बागायतींचे नुकसान झाले.याबाबत नुकसानीची माहिती तालुका कृषी अधिकाèयांना सभागृहात विचारण्यात आली.यावेळी नुकसानीचा निरंक अहवाल पाठविण्यात आला आहे अशी माहिती कृषी अधिकाèयांनी दिल्यानंतर सदस्य सदाशिव ओगले, सुनिल पारकर, अजित कांबळे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. इतर तालुक्यात सर्व्हे करून नुकसानीची आकडेवारी पाठविण्यात आली मात्र देवगड तालुक्यात निरंक अहवाल पाठविण्यात आला.हा अहवाल खाेटा, चुकीचा असून सदस्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.नुकसानीबाबत ज्या शेतकèयांना कृषीसहाय्यक भेटले त्या शेतकèयांची माहिती द्यावी अशी मागणी सदस्य सुनिल पारकर यांनी केली. 2010-2015 या कालावधीमध्ये पं.स.शिक्षण विभागातील चार कर्मचाèयांनी कराेडाे रूपयांचा भ्रष्टाचार केला हा विषय या सभेतही सदस्य अजित कांबळे यांनी उपस्थित करून याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मागीतली.यावेळी याप्रकरणी जिल्हास्तरावरून चाैकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती सभापती लक्ष्मण उ\र् रवी पाळेकर यांनी दिली. याप्रकरणी काेणतीही कुचराई हाेता कामा नये व संबंधित चार कर्मचाèयांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अजित कांबळे यांनी केली.तालुक्यात 8 ेब्रुवारीपासून काेवीड लसीकरण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 1478 जणांना लसीकरण करण्यात आले अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.संताेष काेंडके यांनी दिली. यावेळी काेवीडमध्ये खरेदी केलेल्या साहित्याची चाैकशी करावी अशी मागणी सदाशिव ओगले यांनी केली.निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या शेतकèयांसाठी दिलेला निधी तहसिल स्तरावर अद्याप प्राप्त झाला नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले यावेळी शासनाने शेतकèयांची घाेर \सवणूक केली आहे असा आराेप सदाशिव ओगले यांनी केला. सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी साै.शुभा कदम यांनी केली.यावेळी सभापतींनी महिन्याभरात पुतळा बसविण्यात येईल असे सांगीतले. देवगड तहसिल कार्यालयात एका कर्मचाèयावर खाजकुवली टाकण्याचा झालेला प्रकार हा निंदनीय आहे मात्र या विषयामागे गांभीर्य आहे याबाबत चाैकशी व्हावी तसेच ग्रामीण रूग्णालयातील ार्मासिस्ट उध्दट वागत असल्याची लाेकांच्या तक्रारी असून त्याबाबतही चाैकशी करून कारवाई करावी अशी मागणी अजित कांबळे यांनी केली. देवगड महाविद्यालयात येणाèया विद्यार्थ्यांसाठी व्हाया काॅलेज एसटी ेèया सुरू कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांसमवेत उपाेषणाला बसण्याचा इशारा साै.शुभा कदम यांनी दिला.
कुणकेश्वर महाशिवरात्राैत्सवाला उद्यापासून सुरूवात….
