कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सव साध्यापद्धतीने साजरा
*ð«देवगड दि.११-:* यावर्षी कोरोनाच्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सव यात्रा केवळ धार्मिक विधी व मोजक्याच भाविकांच्या साजरा करण्यात आला.दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा यात्रोत्सव यावर्षी मात्र कोरोनामुळे ग्रामस्तरावर सुरू झाल्याने कुणकेश्वर परिसर सुनासुना दिसत होता. कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली गुरूवारी पहाटे २ वा.पासुन दर्शनाला सुरूवात झाली.स्थानिक पुजारी, देवस्थानचे देवसेवक, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत…
