Headlines

शिंदे शिवसेना BLA प्रमुखपदी परीक्षित मांजरेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना BLA प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून,…

Read Full News

सर्वोदयनगरच्या नागरिकांचा नगरपरिषदेत धडक मोर्चा…

प्रलंबित नागरी समस्यांवर तातडीची कारवाई करा: ग्रामस्थांची मागणी.. सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेत धडक दिली. येथील विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करत समस्यांची गाऱ्हाणी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या समोर घातली. यावेळी मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सर्वोदयनगर येथील महिला कमिटी व सर्व नागरिकांनी मुख्याधिकारी यांची भेट…

Read Full News

राधानगरी मार्गे शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातून जावा…

संदेश पारकर: सह्याद्री पायथ्याशी समांतर मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा.. कणकवली : नवीन रिवाइज शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी परिसराच्या जवळून जात असल्याने हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी मागणी संदेश पारकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६…

Read Full News

द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे “सारीका ब्युटी पार्लर”चे दिमाखदार उद्घघाटन…

⚡सावंतवाडी ता.२०-:द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “सारीका ब्युटी पार्लर”चे रविवारी संध्याकाळी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झाले. या पार्लरचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे व सौ. संयुक्ता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर, संतोष ठोंबरे, मनीषा गावडे, सायली राणे, सौ….

Read Full News

सासोली-हेदूस येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दोडामार्ग :सासोली-हेदूस येथे रविवारी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दिलीप तुकाराम हळणकर (५५, रा. कुडासे-वानोशी) असे मृताचे नाव आहे. ते रस्त्यालगत दुचाकीसह उभे असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या बसने नियंत्रण सुटून दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बस…

Read Full News

ट्रॅम्पोलिनमध्ये मंथन उकार्डेचे यश…

चेन्नईतील निवड चाचणीत प्रथम क्रमांक; चीनमधील आशियाई स्पर्धेसाठी निवड.. कणकवली : चेन्नई येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत ट्रॅम्पोलिन खेळप्रकारात मंथन पराग उकार्डे याने उल्लेखनीय यश संपादन केले. चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत मंथन सहभागी झाला होता. ही निवड चाचणी १८ व…

Read Full News

कासार्डे येथे जिल्हास्तरीय जुनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा…

२४ एप्रिल रोजी आयोजन; ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी छोटा चॅम्पियन स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन.. कणकवली : येथील श्री फोंडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स यांच्या मान्यतेने २४ एप्रिल रोजी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी छोटा चॅम्पियन जिल्हास्तरीय जुनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…

Read Full News

कोंडये येथे मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम

गावातील रस्ते प्लास्टिकमुक्त; दोन तास राबवली मोहीम.. कणकवली : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली. या उपक्रमातून गावातील काही रस्ते प्लास्टिकमुक्त करण्यात आले. मोहिमेत स्वच्छता प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोग्यासाठी अनेक नागरिक मॉर्निंग…

Read Full News

धाकोरे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान:श्री पावणादेवी ट्रस्ट धाकोरे यांचे आयोजन. ⚡सावंतवाडी ता.१९-: श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे व ऑन कॉल रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री सेवा धाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई च्या सहकार्याने रक्तदान ,डोळे तपासणी शिबिर धाकोरे प्राथमिक शाळा नं.१ येथे घेण्यात आले.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून श्री धन्वंतरी…

Read Full News

साटेली भेडशी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक भरती करा…

बाबुराव धुरी :नियुक्ती न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा.. ⚡दोडामार्ग ता.१९-: साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे चालक पद काही महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भार वाढत आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनाला निवेदन देत २० एप्रिलपर्यंत नियुक्तीची मुदत दिली…

Read Full News

You cannot copy content of this page