⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना BLA प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिंदे शिवसेना BLA प्रमुखपदी परीक्षित मांजरेकर यांची नियुक्ती…
