कुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित…

*जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती *💫कुडाळ दि.२०-:* कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आजपासून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.या रुग्णालयात…

Read More

जिल्ह्याबाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींना कोरोना टेस्ट बंधनकारक…

ग्राम समिती व संपर्क अधिकारी ठेवणार वॉच : मालवण पंचायत समिती प्रशासन व सरपंच यांची ऑनलाईन बैठक मालवण दि प्रतिनिधी सर्वच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी गाव स्तरावर ग्राम व वार्ड समिती पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. समितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क व सहसंपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व मुख्य…

Read More

आचरा पारवाडी येथील कोळबी प्रकल्पा विरोधात नागरिक एकवटले..

दहा दिवसांत कारवाई करा,अन्यथा तीव्र आंदोलन:पारवाडी, डोंगरेवाडीतील ग्रामस्थाचा इशारा मालवण दि प्रतिनिधी आचरा पारवाडी हद्दीत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडी भागातील शेत जमीन नापीक बनत चालली असून विहिरीचे पाणीही दुषित होत असल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करूनही प्रशासनाकडून आजपर्यंत प्रकल्प बंदबाबत कोणताही कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी, डोंगरेवाडी ग्रामस्थांनी येत्या दहा…

Read More

आचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..

मालवण दि प्रतिनिधी आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली कासव मित्रांनी समुद्रात सोडले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती. ही अंडी येथील कासव मित्र कृष्णा धुरी, महादेव जोशी, सुर्यकांत धुरी, जितेंद्र धुरी,शरद धुरी, रामचंद्र कुबल,प्रकाश धुरी,…

Read More

हिवताप निर्मुलन हेच उदिष्ठ

सिंधुदुर्गनगरी दि. 20 : जागतिक आरोग्य संघटने मार्फत 25 एप्रिल हा जागतिक हविताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करणेत येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपायोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य घेणे हा दिन साजरा करण्याचा मुळ उद्देश आहे. यासाठी वर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप निर्मुलन हेच उदिष्ठ’ असे घोषित करणेत…

Read More

उपोषणाचा बनाव रचुन  कवठणी सरपंचांचे श्रेयवादाच दुर्दैवी राजकरण..

महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गांवकर यांचा आरोप ओरोस ता २० सावंतवाडी कवठणी रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेताच, कामाच्या स्थितीबाबत कोणतही शहानिशा न करता आपल्या सरपंच पदाच्या अधिकाराचा गैरवापर करुन नेहमीप्रमाणे कामाचे श्रेय लाटणेकरीता १९ एप्रील २०२१ पासुन बेमुदत उपोषण करण्याची जि.प.च्या संबंधीत यंत्रणेस नोटीस बजावुन पुर्व नियोजित उपोषणाचा बनाव रचलेला…

Read More

जिल्ह्यात आज कोरोनाचे ७ बळी…

२८४ नवीन रुग्ण:६२ कोरोनामुक्त जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 395 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 284 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ७ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ६२ लोकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी…

Read More

किराणा, भाजीपाला, डेअरी व बेकरी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी ), कृषी अवजारे व शेतमालाशी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामासाठी…

Read More

बांदा केंद्रशाळेच्या धिरज पटेलचा आॅनलाईन उपक्रमात वैशिष्ट्यपूर्ण सहभाग…

*💫बांदा दि.२०-:* गेली वर्षभर कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी बांदा केंद्रशाळेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासासाठी आॅनलाईन स्पर्धात्मक उक्रमांचे आयोजन शाळा पातळीवर करण्यात आले होते. या स्पर्धात्मक उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजाधारक असलेला कर्णबधिर विद्यार्थी धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांने घरातून आॅनलाईन घेतलेला सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली वर्षभर शाळा लाॅकडाऊन असल्या तरी…

Read More

कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे…

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२०-:* कोरोनावर लस तयार करणारे कारखाने महाराष्ट्र नसल्याने, त्यावर केंद्र सरकारचे पूर्णपणे नियंत्रण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त असताना देखील महाराष्ट्राला कमी प्रमाणात लसीचा पुरवठा केला गेला असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केला आहे. या कठीण काळात देखील…

Read More
You cannot copy content of this page