ओंकार हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा…
साईप्रसाद काणेकर: अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडल.. बांदा/प्रतिनिधीबांदा परिसरात फिरत असलेल्या ओंकार हत्तीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात संताप उसळला आहे. ओंकार हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा, त्याला त्रास देणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीवर कठोर कारवाई करा! अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) चे बांदा शहर प्रमुख तसेच ग्रामपंचायत…
