ग्रा. प. कर्मचार्यांचे लाक्षणिक उपोषण आश्वासनाअंती मागे
*⚡सावंतवाडी ता.१६-:* ग्रा. प. कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी छेडलेले लाक्षणिक उपोषण आश्वासनाअंती मागे घेण्यात आले.ग्रा.प.कर्मचार्यांना सुधारीत किमान वेतन, अनुकंपतत्वावर नियुव्ती,.भविष्य निर्वाह निधी ,जिल्हा परिषदे सेवेतील वर्ग -३ व ४ ची पद भरती आदी मागण्यासांठी हे लाक्षणिक उपोषण छेङण्यात आले. ङेप्युटीव सीईओ दीपाली पाटील यांनी ग्रा. प. कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र…
