जन आशीर्वाद यात्रेचा शिवसेनेवर परिणाम नाही

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांना विश्वास *⚡सावंतवाडी ता.२८-:* जन आशीर्वाद यात्रेमुळे सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेला काडीमात्रही फरक पडणार नाही. त्यामुळे कितीही यात्रा काढल्या तरी यापुढील सावंतवाडी नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद शिवसेनेचीच सत्ता येणार अशी टीका युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले आहेत, जन आशीर्वाद यात्रेची…

Read More

नांदगावात आजोळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जंगी स्वागत

*⚡कणकवली ता.२८-:* केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायणराव राणेंचे नांदगाव येथे दुपारी १२ वा . जन आर्शिवाद यात्रेचे आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशा पथक व नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणा करण्यात येवून जंगी स्वागत करण्यात आले .त्यांचे आजोळ असलेल्या नांदगाव येथे ही जंगी…

Read More

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

*⚡मालवण ता.२८-:* नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित सौ. विंदा रामकृष्ण जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा यंदा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. गेली दिड ते दोन वर्ष सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर इयत्ता ५ वी ते ७ वी या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक-…

Read More

जानवली जि.प. मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद स्वागत

*⚡कणकवली ता.२८-:* जानवली बिडवाडी जिल्हापरिषद मतदारसंघात जानवली मारुती मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी जि.प. सदस्य श्रिया सावंत, माजी जि.प. उपाध्यक्ष रंजन राणे, जाणवली सरपंच शुभदा रावराणे यांच्यासह मतदारसंघातीला सर्व सरपंच, उपसरपंच,सदस्य,भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी श्री.राणे यांचे स्वागत केले. कणकवली बुद्धविहार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला…

Read More

शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांना कुडासेत श्रध्दांजली

*⚡दोडामार्ग ता.२८ सुमित दळवी-:* धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी,शिक्षणभूषण कै.आबासाहेब तोरसकर यांना सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स,कुडासे ता.दोडामार्ग या प्रशालेत श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक,शालेय समिती सदस्य सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्रध्दांजली वाहिली प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील,सहा.शिक्षक ए.आर.तारी, तर क्रीडाशिक्षक एस.पी.गोंधळी यांनी आबासाहेबांच्या जीवनातील आठवणीना उजाळा दिला. शिक्षण क्षेत्रातील महर्षी हरपल्यामुळे या भागातील…

Read More

युवा फोरम भारत संघटनेचा तिसरा वर्धापनदिन साजरा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

*⚡कणकवली ता.२८-:* युवा फोरम भारत संघटनेने चौथ्या वर्षात पदार्पण केले असून युवा फोरम भारत संघटनेचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळेस युवा फोरम भारत संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन परुळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळेस संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ऍड. हितेश कुडाळकर, पूजा खानोलकर, सिद्धी सावंत, भूषण मेस्त्री, संकेत राणे, गणेश…

Read More

कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला नाम.राणेंनी केले अभिवादन

जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात *⚡कणकवली ता.२८-:* कणकवलीत केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे उत्साही स्वागत झाल्यानंतर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.तत्पूर्वी कणकवली बसस्थानक समोरील आपल्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जन आशीर्वाद सुरुवात केली. यावेळी विधान…

Read More

जमावबंदी आदेश उल्लंघन ; नितेश राणे, वैभव नाईक, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे

*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्गात लागलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आ. नितेश राणे, शिवसेना आ. वैभव नाईक, निलेश राणे यांच्यासह ६०- ७० शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम १३५, भादवि कलम १८८, १४३ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कणकवलीत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद…

Read More

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा आज सावंतवाडीत

नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी; *⚡सावंतवाडी ता.२८-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे नारायण राणे यांचे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज सावंतवाडी शहरात येणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी यांनी जय्यत तयारी केली आहे. नारायण राणे यांचे शहरात भव्य दिव्य स्वागतासाठी नगराध्यक्ष संजू परब आणि अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू…

Read More

31ऑगस्टपूर्वी खड्डे न भरले गेल्यास मनसे भिकमांगो आंदोलन करून निधी देणार

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला इशारा *⚡कणकवली ता.२८-:* जिह्यातील रस्त्यांवरील खड्डे हा ज्वलंत प्रश्न असुन संबंधित सार्वजनिक बांधकाम, जिल्हापरिषद बांधकाम या यंत्रणे कडून प्रत्येकवेळी मोठ्याप्रमाणात पाऊस लागल्याने खड्डे पडले असं रोजचं उत्तर सर्वश्रुत आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजाविण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे.या निवेदनात 31 ऑगस्ट 21 पूर्वी खड्डे बूजविण्याची डेडलाईन…

Read More
You cannot copy content of this page