नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा आज सावंतवाडीत

नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी;

*⚡सावंतवाडी ता.२८-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे नारायण राणे यांचे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज सावंतवाडी शहरात येणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी यांनी जय्यत तयारी केली आहे. नारायण राणे यांचे शहरात भव्य दिव्य स्वागतासाठी नगराध्यक्ष संजू परब आणि अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू आहे.

You cannot copy content of this page