सावंतवाडीची जनता सुज्ञ,ते कोणत्याही आमिषाना बळी पडणार नाही…

आशिष सुभेदार:जनतेला पैसे देऊन विकत घेऊ पाहणारे उद्या विकास काय करतील…? ⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीला दोन दिवस उरले असताना शहरात सत्तेतील राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैश्यांचे वाटप होत आहे, सावंतवाडीची जनता सुज्ञ आहे ती कोणत्याही आमिषाना बळी पडणार नाही येथील जनता विकासाच्याच बाजूने राहील. जनतेला पैसे देऊन विकत घेऊ पाहणारे उद्या विकास काय…

Read More

ओंकार हत्ती अत्याचार प्रकरण; उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली”…

⚡बांदा ता.३०-: ओंकार हत्ती अत्याचार प्रकरणी कारवाई करणे तसेच त्याला दोडामार्ग येथील नैसर्गिक अधिवासात सोडावे या मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणस बसलेले गुणेश गवस यांची प्रकृती रात्री खालवील्याने त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले. मध्यरात्री वनविभागाचे परीक्षेत्रीय वन अधिकारी सुहास पाटील यांनी त्यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान गवस यांना रुग्णालयात…

Read More

प्रभाग तीनमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेश चव्हाण यांचा प्रचार जोरात…

⚡मालवण ता.२९-: मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग तीन मधून उबाठा शिवसेनेचे उमेश अरविंद चव्हाण हे तरुण उमेदवार नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असून त्यांच्याकडून प्रभागात जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रभागातील आपण स्थानिक उमेदवार असल्याने प्रभागातील समस्यांची आपणास चांगली जाण आहे. त्यामुळे मतदारांनी एक तरुण व सुशिक्षित उमेदवार म्हणून आपणास नगरसेवक पदी निवडून दिल्यास यां…

Read More

नगरपंचायतची ही माझी शेवटची निवडणूक…

कणकवलीकरांनी विकास करण्यासाठी मला एक संधी द्यावी:९०० कोटींच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काय झाले..? ⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ९०० कोटींचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सत्ताधारी आणणार होते. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिनी कराराने एजी डॉटर्स या कंपनीला दिली होती. या प्रकल्पाचे काय झाले? भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली साठी माझा लढाई आहे. माझी शेवटची…

Read More

कुठल्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेला एकजुटीने मतदान करावे…

आमदार दीपक केसरकर: प्रभाग नऊ मध्ये घेतली शिंदे शिवसेनेने प्रचारात आघाडी.. ⚡सावंतवाडी ता.२९-:आमच्या पॅनलमध्ये सर्व सुशिक्षित उमेदवार असून त्यांनी शहराच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेला एकजुटीने मतदान करावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी प्रभाग क्र. ९ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, “आज…

Read More

कणकवलीत भाजपची भव्य प्रचार रॅली…

परत एकदा परिवर्तनासाठी सज्ज – पालकमंत्री नितेश राणे.. कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून कणकवलीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रॅलीला कणकवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे म्हणाले, “आम्ही…

Read More

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल १२ डिसेंम्बर पासून पणजीत…

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलची यंदाची दहावी आवृत्ती.. कुडाळ : दक्षिण आशियातील सर्वात मोठा बहुविध कलांचा महोत्सव सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल या वर्षी पुन्हा पणजीत परतत आहे. १२ ते २१ डिसेंबर दरम्यान, मांडवी नदीकाठच्या ठिकाणी आणि इतर सार्वजनिक स्थळी विविध प्रकारच्या कलाप्रदर्शन, कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.गेल्या दहा वर्षांत एसएएफ हा केवळ महोत्सव न राहता, भारत…

Read More

पैशाच्या जीवावर जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना सावंतवाडीची जनता योग्य जागेवर बसवेल…

विनायक राऊत: ठाकरे शिवसेनेच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡ सावंतवाडी ता.२९-:सावंतवाडी शहरात सध्या सुरू असलेल्या पैशाच्या जोरावरच्या राजकारणाला सावंतवाडीची सुज्ञ जनता योग्य जागेवर बसवेल, अशी तीव्र टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. कितीही पैसा वापरला तरी सावंतवाडीकर सुज्ञ असून, आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय मिळवून देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाच्या…

Read More

मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिली,त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का…?

संजू परब: नगराध्यक्ष उमेदवाराला मतं घालू नका, विशाल परबांच्या कार्यकर्त्यांकडून अपप्रचार, विशाल साहेबांची आमदारकी धोक्यात येईल,.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. शहराचा विकास करू असं लोक सांगत आहेत. मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिलं. मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे‌. त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का ? असा…

Read More

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली…

आमदार दीपक केसरकर:नारायण राणेंविरोधातील लढाई ही शांततेसाठी होती. त्यांच्या विरोधात कधीच नव्हती‌… ⚡सावंतवाडी ता.२९- : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली. टेंडर, वर्क ऑर्डर काढली‌, सहकार्य झालं असतं तर एवढ्यात ते उभं राहिलं असतं. मात्र, आम्ही अटी घातल्या नाही तर शासनाने घातल्या असे राजघराण्याचे म्हणणे असेल तर शासनाच्या प्लेन ‘एमओयू’वर सह्या कराव्यात‌. म्हणजे, त्यांच्याच…

Read More
You cannot copy content of this page