पोलिसांच्या मदतीने परजिल्ह्यातील विद्यार्थी पोहोचले परीक्षा केंद्रात
निषेध आंदोलन करून विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या शिवसैनिकांना घेण्यात आले ताब्यात *⚡सावंतवाडी ता.३०-:* सिंधुदुर्गात सांगेली येथे असणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी काही पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शाळांमध्ये नाममात्र प्रवेश दिला जात असून,. त्याद्वारे ते नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याविरोधात आज नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा केंद्राबाहेर शिवसेनेने निषेध आंदोलन केले असून,…
