Headlines

“त्या” बागायतीची नुकसान करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा…

कोंडुरा येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी… वेंगुर्ला प्रतिनिधी– वायंगणी-कोंडुरा येथील आमच्या माड बागायतीच्या जमीन मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे रस्ता काम व पूल बांधण्याच्या कामाला रितसर हरकत घेऊन सुद्धा बेधडकपणे झाडांचे नुकसान करून वावरणा-या बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ती समज देण्यात यावी अन्यथा प्रत्यक्ष जागेवर होणा-या दुष्परिणामास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ठेकेदार कंपनीच्या…

Read More

राज्यस्तरीय रस्सीखेचमध्ये सिधुदुर्गचा संघ विजेता

वेंगुर्ला ता.२३-:* महाराष्ट्र राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याला प्राप्त झालेला सन्मान हा सिंधुदुर्गवासियांना भूषणास्पद आहे, असे प्रतिपादन रस्सीखेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी होडावडा येथे केले. राष्ट्रीय, राज्य रस्सीखेच संघटनेच्यावतीने पालघर मध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघाने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल…

Read More

जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा सत्कार

वेंगुर्ला ता.२३-:* एम.के.कॉयर फाऊंडेशनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला काथ्या औद्योगिक संस्था येथे हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक एस.एन.म्हेत्रे यांनी गेल्या तीन वर्षात कृषी अधिक्षक म्हणून आणि जिल्हापरिषदेमध्येही फार चांगले काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीमध्ये यांत्रिकीकरण, फलोद्यान तसेच प्रक्रिया उद्योग…

Read More

‘मैत्री ८९‘ चे स्नेहसंमेलन उत्साहात

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा केला सन्मान वेंगुर्ला ता.२३-:* ‘मैत्री ८९‘ या पाटकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार वेंगुर्ला येथे एकत्र येत विविध कार्यक्रमांनी उत्साहात स्नेहसंमेलन साजरे केले. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या डॉक्टर, परिचारिका, समाजसेविका आणि पत्रकार यांचा ‘मैत्री ८९‘ च्यावतीने सन्मान करण्यात आला. वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील १९८९ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ‘मैत्री…

Read More

बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता आताच्या शिवसेनेत नाही…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घणाघाती टीका; उद्धव ठाकरेंनी केली हिंदुत्वाशी गद्दारी…. मालवण ता.२२-:* उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी करून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्ता उपभोगत आहेत. बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता आताच्या शिवसेनेत नाही अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी येथे बोलताना केली. यावेळी राणे यांनी विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न…

Read More

मोबाईल कंपनीकडून बेकायदेशीररित्या करण्यात येणारे खोदकाम बांदा सरपंच आणि ग्रामस्थांनी रोखले…

सबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; सरपंच आणि ग्रामस्थांची बांदा पोलिसात निवेदनाद्वारे मागणी… बांदा/प्रतिनिधी बांदा शहरातील पाटो पूल ते मच्छिमार्केट रस्त्यावर पावसाळ्याच्या तोंडावर खासगी मोबाईल कंपनीकडून बेकायदा खोदण्यात आलेल्या रात्याचे काम आज सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य यांनी रोखले. स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता काम करण्यात आल्याने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी…

Read More

गोव्यात फिरायला गेलेल्या बेळगावच्या तरुणांचा भीषण अपघात…

अपघातात तिघे युवक ठार;एकजण गंभीर गोवा ता.२२-:* गोव्यात फिरायला गेलेल्या बेळगावच्या तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. गोव्यातील म्हापसा येथे कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकून आज (रविवारी) सकाळी झालेल्या या अपघातात तिघे युवक जागीच ठार आले असून एकजण गंभीर जखमी आहे. यामध्ये नयन अनगोळकर (वय 28), रोहन गडाद (वय 26) आणि सन्नी अणवेकर या…

Read More

कुंभार समाजाची ताकद दाखविण्याची आता वेळ आली:सतीश दरेकर

कणकवली ता.२२-:* कुंभार समाजाची लोकसंख्या दाखविण्यासाठी संघटनेने जनगणनेचे काम हाती घेतले असून हे काम कुंभार बांधवांनी एकजुटीने पूर्ण करून समाजाची ताकद दाखवावी . कारण समाजाला ताकद दाखविण्याची आता वेळ आली आहे , असे प्रतिपादन कुंभार समाज सामाजिक संस्थाचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी केले . संत गोराकुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने कुंभार समाज जिल्हा मेळावा कसाल…

Read More

कासार्डे येथे महामार्गाच्या दुभाजकावर उभारलेला विद्युत खांब तात्काळ हटवावा

ह्युमन राईट्स असोसिएशनचे राजेश जाधव यांची मागणी कणकवली ता.२२-:* मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी कासार्डे पेट्रोल पंपनजिक संबंधित महावितरण कंपनीच्या विभागाने अनधिकृतरित्या उभारलेला विद्युत खांब रस्ते – वाहन अपघात दक्षतेच्या कारणास्तव तात्काळ हटवावा व सदर विद्युत खांबाच्या साहाय्याने महामार्गावरून ओढलेल्या विद्युत तारांच्या माध्यमातून सुरू असलेला विद्युत पुरवठा पर्यायी योग्य सुरक्षित मार्गाने सुरू करावा. अशी…

Read More

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील युवक ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई.. सावंतवाडी ता.२२-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी आरोसबाग येथे केलेल्या कारवाईत सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गोवा बनावटीचे विद्येशी मद्य आणि बियर चे एकूण ४२ बॉक्स एकूण किंमत २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीची दारू आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात…

Read More
You cannot copy content of this page