Headlines

बिळवस ग्रामपंचायतीची ग्रामसभेत ठरवून दिलेल्या जागेवर न केल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी…

मालवण दि प्रतिनिधी बिळवस ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उदघाटन नुकतेच झाले असले, तरी या इमारतीचे बांधकाम हे योग्य कागदपत्रांच्या आधारावरती न केल्याने आणि बिळवस – आंगणेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठरवून दिलेल्या जागेवर न केल्याने याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या इमारतीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, इमारत बिळवस…

Read More

कोमसापची जिल्हा कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी मंगेश मसके तर सचिवपदी विठ्ठल कदम यांची निवड,जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात कुडाळ ता.२८-:* कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या कार्यकारी मंडळाची सन २०२२-२३ ते…

Read More

खरीप हंगाम 2022 करिता खत नियोजन आढावा सभा संपन्न…

तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडली बैठक… देवगड ता.२८-: तालुक्यातील खरीप हंगाम २०२२ करीता खत नियोजन आढावा सभा देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडली.या सभेला सभेस जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर , संचालक गजानन गावडे, विठ्ठल देसाई, जिल्हा बँक अधिकारी श्री लोकेगावकर, संजय घाडी, देवगड खरेदी…

Read More

ओसरगाव टोलबाबत झोल करणाऱ्यांवर कारवाई करा:समीर नलावडे

टोलमध्ये घोळ कोणी केला? टोलमधून सिंधुदुर्ग जिल्हा वगळा कणकवली ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्याबाबतच्या पहिल्या टेंडरमध्ये एम एच ०७ म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा वगळून टोल घ्या,असे आदेश होते. आता तो आदेश बदलला कसा? तसेच २ मे २०२२ रोजीचे टेंडर आदेश ८ लाख २२ हजार ९९९ दर दिवशी टार्गेट होते मग मग आता २५…

Read More

जी-पॅट 2022 परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश

नागेश कलशेट्टी देशात 67 वा कॉलेजचा विद्यार्थी नागेश कलशेट्टी याने 239 गुणांसह ऑल इंडिया रँकिंगमध्ये 67 वा क्रमांक प्राप्त करत कॉलेजच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा खोवला. त्यासोबतच कॉलेजच्या इतर बारा विद्यार्थ्यांनीही यशस्वीपणे ही परीक्षा उत्तीर्ण होत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यामध्ये गौरव कविटकर 203, नेहा मयेकर 176, पुरुषोत्तम काळोजी 172, तेजस कोंडविलकर 145, कल्पेश…

Read More

महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटक 29 मे रोजी कणकवलीत

*⚡कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकाचे आयोजन रविवार २९ मे रोजी सायंकाळी ६ वा. येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या रंगमंचावर करण्यात आले आहे. नाटकासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. नाटकाचे दिग्दर्शन अनिरुद्ध वनकर, क्रिएटिव्ह…

Read More

टोलमाफीसाठी शिवसेना जिल्ह्यात सह्यांची व्यापक मोहीम राबवणार

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२८-:* मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे सुरू करण्यात येत असलेल्या टोलनाकावर टोलवसुली करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला सूट देण्यात यावी ही आमची मागणी असून शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने जिल्हाभरात टोलमाफीसाठी सह्यांची व्यापक मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली आहे….

Read More

आपत्ती व्यवस्थापन कर्यक्रमांतर्गत सर्जेकोटात प्रशासनाची रंगीत तालीम…

*⚡मालवण, ता.२८-:* आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आज सर्जेकोट बंदरात रंगीत तालीम घेण्यात आली. बुडणाऱ्या व्यकींना वाचविण्यासाठी काय करायचे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या कार्यक्रमात तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, कैलास ढोले, हेमंत पेडणेकर, दिलीप खोत, प्रतीक जाधव, श्री. येरम, बोटचालक स्वप्नील सावजी आदी सहभागी…

Read More

गोळवण शिवसेनेच्या वतीने खास. अनिल देसाई यांचा सत्कार

*⚡मालवण ता.२८-:* शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील गोळवण येथील सारा रिसॉर्ट येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गोळवण शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन खा. अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबईचे माजी नगरसेवक अशोक पटेल, सारा हॉटेलचे सुरेश सावंत, शिवसेना…

Read More

मसुरेत समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

*⚡मालवण ता.२८-:* मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथील समर्थ बागवे महाराज मठ येथे दि. २९ मे रोजी समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. पूजा-अर्चा, ११ वा. समर्थांच्या समाधीचे पूजन, दुपारी १२ ..वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजने, रात्री ९.३० वा. वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे, सर्वानी…

Read More
You cannot copy content of this page