मसुरेत समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

*⚡मालवण ता.२८-:* मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथील समर्थ बागवे महाराज मठ येथे दि. २९ मे रोजी समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. पूजा-अर्चा, ११ वा. समर्थांच्या समाधीचे पूजन, दुपारी १२ ..वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजने, रात्री ९.३० वा. वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे, सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page