Headlines

जंतुनाशक, फिनेल ची खरेदी अद्याप का नाही?

माजी नगरसेवक राजू बेग यांचा सवाल; चौकशी करून कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी शहरातील सार्वजनिक शौचालय, गटारे, कचरा टाकण्याची ठिकाणे येथे जंतुनाशक, फिनेल यांची फवारणी न केल्याने “त्या” ठिकाणी दुर्गंधी पसरली असून, याबाबत आरोग्य विभागात चौकशी केली असता, जंतुनाशके, फिनेल स्टॉक मध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी या वस्तूंची खरेदी करणे…

Read More

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा वाढदिवस तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.३०-:* सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा वाढदिवस काल तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शिवसेना पदाधिकारी व उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

वाचनाने माणूस समृध्द बनतो…

खासदार अनिल देसाई; श्री देव रामेश्वर वाचनालयासाठी १० लाखाचा अतिरिक्त निधी देणार .. मालवण दि प्रतिनिधी जीवनामध्ये पुस्तकी ज्ञानाला महत्त्वाचे स्थान असून वाचनाने माणूस समृद्ध बनतो. ६५ वर्षापूर्वी कांदळगाव सारख्या छोटेखानी गावात श्री देव रामेश्वर वाचनालय सुरू करून वाचन संस्कृती जपण्याचे काम कांदळगाव वासीय करीत आहेत ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आज वाचनालयासाठी पंधरा लाखाचा खासदार…

Read More

सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर उद्या देणार मालवण नगरपालिकेला भेट . .

मालवण ता.२९-:* सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर हे उद्या सोमवार दि. ३० मे रोजी सकाळी ९ वाजता मालवण नगरपालिकेला भेट देऊन सिंधुरत्न योजनेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आम. वैभव नाईक हे देखील उपस्थित राहणार आहेत. मालवण शहरातील सर्व मच्छीमार, व्यापारी जलक्रीडाव्यवसायिक आणि बचत गटाच्या महिला प्रतिनिधी यांनी सिंधुरत्न योजनेच्या अनुषंगाने आपले…

Read More

हरकुळ खुर्द, लोरे, ओझरम लघु पाटबंधारे तलावांना नवीन पाईपलाईन द्या

पालकमंत्र्यांकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांची मागणी कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द लघु पाटबंधारे तलावातून शेतीसाठी नवीन पाईपलाईन मिळावी, लोरे लघु पाटबंधारे तलाव लाभ क्षेत्रातील पी.व्ही.सी. पाईप बदलून मिळावेत. तसेच ओझरम लघुपाटबंधारे तलावातून शेतीसाठी नवीन पाईपलाईन मिळावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली. कालव्यांच्या पाईपलाईन होत असलेल्या गळतीमुळे…

Read More

कणकवलीत २ जून रोजी ग्राहक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

कणकवली ता.२९-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आयोजित एक दिवसीय विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा गुरुवार दिनांक २ जून २०२२ रोजी कणकवली येथील हॉटेल महाराजा येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रबोधन कार्यशाळा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता सिंधुदुर्गच्या…

Read More

अखेर दांडेली आरोस बाजारामध्ये गटार, पाईपचे काम पूर्णत्वास

बांदा ता.२९-:* दांडेली-आरोस बाजार येथे पाईपलाईन खोदाईमुळे ग्रामस्थांच्या घरात माती व पाणी घुसून नुकसानास सामोरे जावे लागत होते. दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर यांनी सतत केलेला पाठपुरावा आणि ग्रामस्थ संदीप माणगावकर यांनी दिलेल्या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेत शुक्रवारी रात्री गटार खोदाई करत पाणी जाण्यासाठी पाईप टाकल्याने आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. आरोस बाजारमध्ये खोदाई करण्यात आलेल्या पाईपलाईनची…

Read More

प्रभाग क्रमांक ४ मधील एस्टी प्रवासी शेड तात्काळ दुरुस्त करा…

नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांची आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी… देवगड ता २९-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र ४ मधील रापम ची एसटी प्रवासी शेड वरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यात या मधून पाणी येऊन प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.सदर एसटी पिकअप शेड नादुरुस्त असून तिचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांनी देवगड…

Read More

किर्लोस – आंबवणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

मालवण ता.२९-:* जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस आंबवणे रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनमधून ५ लाख निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपा विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी स्थानिक भाजपा नेते बाळा लाड यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी मालवण पंचायत समितीचे…

Read More

देऊळवाडा येथील ओहोळातील माती व गाळ काढण्याच्या कामास आजपासून सुरुवात…

शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गावकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ… मालवण दि प्रतिनिधी गेले अनेक दिवस मालवण देऊळवाडा येथील ग्रामस्थांची मागणी असलेल्या मालवण देऊळवाडा येथील ओहोळातील माती व गाळ काढण्याच्या कामास आजपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.या कामाचे शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी केलेल्या या गाळ काढण्याच्या मोहिमेचे…

Read More
You cannot copy content of this page