प्रभाग क्रमांक ४ मधील एस्टी प्रवासी शेड तात्काळ दुरुस्त करा…

नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांची आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

देवगड ता २९-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र ४ मधील रापम ची एसटी प्रवासी शेड वरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यात या मधून पाणी येऊन प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.सदर एसटी पिकअप शेड नादुरुस्त असून तिचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांनी देवगड आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page