Headlines

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तांबे यांचे निधन

कणकवली ता.०६-:* महाराष्ट्र राज्य राखीव दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गोपाळ तांबे ( वय 46, मूळ रा. शिवडाव , सध्या रा. जळकेवाडी, कणकवली ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान नुकतेच दुःखद निधन झाले. प्रकाश तांबे यांनी 19 वर्षे एसआरपीएफ मधील सेवा काळात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातही सेवा बजावली होती. सध्या ते…

Read More

निसर्ग प्रेमी सायकल रायडर नितांत चव्हाण याचा सिंधुरत्न फाऊंडेशनच्यावतीने सत्कार

कणकवली ता.०६-:* जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून सायकलपटू नितांत राजन चव्हाण याचा सिंधुरत्न फाऊंडेशन मार्फत सत्कार करण्यात आला. नितांत याने चौदा दिवस सायकल प्रवास करत पर्यावरणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले होते. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी नितांतचा छोटेखानी सत्कार केला. यावेळी सिंधुरत्न फाऊंडेशनचे सिद्धेश कांबळी, अनुज…

Read More

टोलचे काम मिळवण्यासाठी एका लोकप्रतिनिधीची नौटंकी

टोल सुरू झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल:परशुराम उपरकर कणकवली ता.०६-:* चौपदरीकरणाच्या कामात जनतेसोबत असल्याचे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी, सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराची बाजू घेत जनतेला फसवले. त्यातीलच एक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना लढायला लावून आपण मात्र टोल कंपनीच्या मॅनेजर सोबत बैठक घेतल्याची विश्वासनीय माहिती आहे. टोलचे काम आपणाला द्या आपण सारे मॅनेज करतो असे सांगत या लोकप्रतिनिधीने येथील जनतेचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न…

Read More

११ जूनला होणार स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार सोहळा पुढे ढककला

लवकरच पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर होणार वेंगुर्ला ता.०६-:* सुविख्यात अभिनेते यांना जाहिर झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते वेंगुर्ला येथे ११ जून प्रदान करण्यात येणार होता. मात्र, ३ जून रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांचे नागपूर येथे निधन झाल्याने हा सोहळा पुढे ढकलल्याचे कार्यक्रमाचे…

Read More

माजगाव येथे वृक्षारोपण

पर्यावरण दिनाचे औचित्य;नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे आयोजन सावंतवाडी ता.०६-:* नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था कोकण विभाग शाखा सावंतवाडीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम नेफडो सिंधुदुर्गच्या महिला उपाध्यक्षा पूजा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जोवेल डिसिल्वा, सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रदीप देसाई,…

Read More

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भावेश कुडतरकर प्रथम

गायत्री राठोड, सुश्रुत नानल द्वितीय, तृतीय ओरोस ता.०६-:सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्गच्या मान्यतेने श्री चेस अॅकॅडमी कणकवली व सुयोग चेस अॅकॅडमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच आयोजन ओरोस येथे करण्यात आल होते. या स्पर्धेत प्रथम भावेश कुडतरकर (सावंतवाडी ) द्वितीय – गायश्री राठोड ( फोंडाघाट ) तृतीय – सुश्रुत नानल…

Read More

१२ जून रोजी कसाल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

ओरोस ता.०५-:वीर बलीदानी कर्नल मनीष कदम कीर्तिचक्र शाखा ओरोस व राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ देवगड यांचे संयुक्त विद्यमाने ‘राजा शिवछत्रपती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा २०२२’ या स्पर्धेचे आयोजन रविवार दि १२ जून रोजी सकाळी १० वा. कसाल हायस्कूल येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे आयोजन नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी असलेल्या अलौकिक विचारांना व्यासपीठ…

Read More

राज्यस्तरीय प्रश्नसंच स्पर्धेत शिवराज सावंत, ऍड राम धुमाळ प्रथम

बँ नाथ पै सेवांगण मालवणचे आयोजन ओरोस ता.०६-:* बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आयोजित नवभारताचे शिल्पकार “पंडीत नेहरु” या स्पर्धेत शिवराज सावंत-मसुरे, अॅड. राम धुमाळ- धुळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने आयोजित या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत राज्यभरातून ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष…

Read More

जलतरण स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला ता.०६-:* दिपक सावंत आयोजित वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जलतरण तलावात ५ जून रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा गटवार निकाल खालीलप्रमाणे आहे. ८ वर्षाखालील गट – मुलगे – प्रसन्न नारायण बर्वे (प्रथम), आर्यव अमेय रेडकर (द्वितीय), आयुष अमितकुमार सोंडगे (तृतीय), मुली-अभिज्ञा अमितकुमार सोंडगे (प्रथम), १० वर्षाखालील गट – मुलगे –…

Read More

प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!!

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* * प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!! १० वी नंतर पुढे काय?हा प्रश्न,ही चिंता सतावतेय का?…अहो मग ही चिंता सोडा आणि प्रवेश घ्या इंजिनिअरिंगला…*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक* तुम्हाला देत आहे उज्वल भविष्य घडवण्याची संधी!!!आजच प्रवेश निश्चित करा…इंजिनिअरिंग नंतर १०० टक्के नोकरीची हमी देणारे सरकारमान्य तंत्रनिकेतन…._ _*१० वीच्या निकालापूर्वीच २०२२-२३ साठी प्रवेश सुरू…*_ _*मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग,…

Read More
You cannot copy content of this page