जलतरण स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला ता.०६-:* दिपक सावंत आयोजित वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जलतरण तलावात ५ जून रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा गटवार निकाल खालीलप्रमाणे आहे.

८ वर्षाखालील गट – मुलगे – प्रसन्न नारायण बर्वे (प्रथम), आर्यव अमेय रेडकर (द्वितीय), आयुष अमितकुमार सोंडगे (तृतीय), मुली-अभिज्ञा अमितकुमार सोंडगे (प्रथम), १० वर्षाखालील गट – मुलगे – मयुरेश राजेंद्र राणे (प्रथम), साईराज शंकर गाड (द्वितीय), श्रेयस कृष्णा साटेलकर (तृतीय), मुली – विरा मिलिद शिवलकर (प्रथम), स्वरा उल्हास पालव (द्वितीय), स्वरा संदिप गावडे (तृतीय), १४ वर्षाखालील गट – मुलगे – रुद्र प्रविण सुलोफार (प्रथम), देवांशू राहूल वेंगुर्लेकर (द्वितीय), ईशान मयुर नागवेकर (तृतीय), मुली – स्नेहा रंजन नार्वेकर (प्रथम), शमिका सचिन चिपकर (द्वितीय), नुपूर मिलिद शिवलकर (तृतीय), १७ वर्षाखालील गट – मुलगे – ध्रुव गुरुदत्त गवंडळकर (प्रथम), कुणाल संदिप पेडणेकर (द्वितीय), प्रथमेश राजेंद्र राणे (तृतीय), मुली – साक्षी शंकर गाड (प्रथम), तृप्ती गुरुदत्त दळवी (द्वितीय) यांनी क्रमांक पटकाविले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page